वेतन देयाकांबाबत इतर काही बाबी ...
 
 
 
 
 
 
 
 

 

No Urgent Message from pay unit
देयकासोबतची प्रमाणपत्रे ....

खालील dropdown लिस्ट मधून हव्या असलेल्या title वर क्लिक करा.

....
( कव्हरिंग लेटर नमुना  )

प्रति,                    
         मा.शिक्षणाधिकारी माध्यमिक
         वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक                    
         सिंधुदुर्ग नगरी , ता.कुडाळ 

                    विषय : माहे जाने.२०१७ चे नियमित वेतन देयक 
महोदय,
         सोबत माहे जानेवारी २०१७ चे एकूण रक्कम रु.११,१११/-(अक्षरी रु.अकरा हजार एकशे 
अकरा मात्र ) चे नियमित वेतन देयक यासोबत सादर करीत आहे.
         बिलात नमूद केलेली कर्मचारी संख्या खालीलप्रमाणे आहे.
मंजूर
कार्यरत
रिक्त
शालार्थ मध्ये समाविष्ठ पदे
सदरचे देयक किती कर्मचाऱ्यांचे काढले
शालार्थ प्रणालीत समाविष्ठ आहे पण पगार काढला नाही असे किती कर्मचारी
शालार्थ प्रणालीत समाविष्ठ नसल्यास कारण
शिक्षक
शिक्षकेतर
शिक्षक
शिक्षकेतर
शिक्षक
शिक्षकेतर
शिक्षक
शिक्षकेतर
०१
०१
०१
०१
०१
०१
०१
०१
०१
०१
०१
       सदरचे देयक मंजूर होऊन मिळावे, ही विनंती.           			
                                                                                         आपला विश्वासू ,
                      

 

 

( प्रपत्र क्रमांक ५ )

प्रमाणपत्र

        मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. सिंधुदुर्ग ओरोस यांचेकडून ए.बी. हायस्कूल कणकवली (माध्यमिक विभाग) ता. कणकवली , जि. सिंधुदुर्ग या शाळेत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर २०१६ च्या वेतनाची रु. २,२८,९१५/- कोषागार प्रमाणक क्र १०, दि. ३/१/२०१७ ने मंजूर झाली आहे.

        मंजूर देयकाची निव्वळ रक्कम रुपये २,१५,७३८/- दि.५/१/२०१७ रोजी शाळेच्या संयुक्त बँक खाती जमा झालेली आहे.

स्थळ - कणकवली
दिनांक -४/२/२०१७

 

( नमुना )

प्रमाणपत्र

        प्रमाणित करण्यात येते की माझी शाळा ए.बी. हायस्कूल कणकवली व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स व कॉमर्स कणकवली ता. कणकवली , जि. सिंधुदुर्ग यु डायस क्रमांक 27330301111 संबंधी shalarth.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शाळेचा यु डायस क्रमांक बँकेचे नाव बँकेच्या शाखेचे नाव आंय एफ एस सी संकेतांक व प्रत्येक कर्मचाऱ्याचा यु आय डी क्रमांक तपासाला असून तो बरोबर असल्याची खातरजमा केली आहे त्यात तफावत असल्यास ती माझी जबाबदारी राहील .

स्थळ - कणकवली
दिनांक -४/२/२०१७

प्रमाणपत्र

शाळा - ए.बी. हायस्कूल कणकवली ( माध्यमिक विभाग) तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग

१) प्रमाणित करण्यात येते की , या देयाकामधील सर्व नोंदी मी स्वतः तपासल्या असून त्या बरोबर आहेत तसेच सोबत आवश्यक ती प्रपत्रे व शेरे दिलेले आहेत .

२) प्रमाणित करण्यात येते की , सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्ताकातील नोंदी अद्ययावत असून (उदा वार्षिक वेतनवाढ, रजा मंजुरी आदेश, व रजा हिशेब ) त्यांची द्वितीय प्रत अद्ययावत ठेवलेली आहे. व ती संबंधित कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी देय आहे व ती संस्थेकडून मंजूर करून घेण्याची कार्यवाही चालू आहे संस्थेने मंजूर केलेली प्रकरणे मा.शिक्षणाधिकारी माध्य कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवलेली आहेत. सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण होऊनही व हमीपत्र देऊनही शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी का मान्य केली नाही याचा खुलासा वा तशी प्रकरणे नसल्यास निरंक अहवाल माध्यमिक विभागाकडे स्वतंत्र पाठविलेला आहे.

३) प्रमाणित करण्यात येते की, ज्या कर्मचाऱ्यांकरिता वेतन अनुदानाची मागणी केली आहे , त्या प्रशालेला शासनाची मान्यता असून ती अद्ययावत चालू आहे.

४) प्रमाणित करण्यात येते की बिलात नमूद करण्यात आलेली शाळा धर्मादाय आयुक्त यांचेकडून पंजीबद्ध झालेली आहे.

५) प्रमाणित करण्यात येते की या बिलामध्ये शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी निकषाप्रमाणे मंजूर असून त्यांचे वेतन व भत्ते आकारले आहेत.

६) प्रमाणित करण्यात येते की या बिलामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन आहारीत केलेले आहे, त्यामध्ये शिक्षक कर्मचारी यांना सलग तीन वर्षांच्या कालावधीसाठी शिक्षण सेवक म्हणून खात्याची मंजुरी आहे.

७) प्रमाणित करण्यात येते की मा शिक्षणाधिकारी माध्य जि प सिंधुदुर्ग यांनी दि.००० रोजी या शाळेचे सन २०१७-१८ या वर्षाची संच मान्यता केलेली असून त्याच कर्मचाऱ्यांचे वेतन काढले आहे.

 

 

( नमुना )

आधार कार्ड प्रमाणपत्र

शाळा - ए.बी. हायस्कूल कणकवली तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग

        प्रमाणित करण्यात येते की आमच्या प्रशालेत एकूण ५२ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असून सर्व कर्मचाऱ्यांची आधार कार्ड UID काढण्यात आलेले असून त्याची नोंद शालेय दप्तरी ठेवण्यात आलेली आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -

संचामान्यतेनुसार मंजूर पदे कार्यरत कर्मचारी आधार कार्ड धारक EID धारक
शिक्षक शिक्षकेतर शिक्षक शिक्षकेतर शिक्षक शिक्षकेतर शिक्षक शिक्षकेतर
               

स्थळ - कणकवली
दिनांक -४/२/२०१७

 

 

( नमुना )

सेवानिवृत्त कर्मचारी प्रमाणपत्र

शाळा - ए. बी. हायस्कूल कणकवली तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग

        प्रमाणित करण्यात येते की, सदर विद्यालयातील चालू महिन्यापासून पुढील आठ महिन्यामध्ये एकूण निरंक एवढे कर्मचारी सेवानिवृत्त होणार असून त्यापैकी निरंक कर्मचारी यांचे पेन्शन प्रस्ताव सादर केले असून उर्वरित (एकही नाही ) कर्मचारी यांचे प्रस्ताव सादर करावयाचे आहेत . पेन्शन प्रस्ताव उशिरा सादर केल्याने होणाऱ्या विलंबास मुख्याध्यापक या नात्याने मी जबाबदार असून होणाऱ्या विलंबास नुकसान भरपाई देण्यास मी स्वतः जबाबदार राहीन .

अ.क्र.
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव
पद
सेवानिवृत्तीचा महिना

स्थळ - कणकवली
दिनांक -४/२/२०१७

 

 

( नमुना )

बँक शिल्लक प्रमाणपत्र

शाळा - ए. बी. हायस्कूल कणकवली तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग

बँकेचे नाव - सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा - कणकवली

जॉइंट बँक अकाउंट नंबर - 00440000000111

जॉइंट बँक अकाउंट नंबर ३३ मध्ये भरलेली रक्कम -
००/-
महिन्याच्या शेवटी बँकेत शिल्लक असलेली रक्कम -
००/-
इतर शिल्लक -
००/-
 
एकूण रुपये -
००/-

अक्षरी रुपये मात्र - निरंक मात्र

स्थळ - कणकवली
दिनांक -४/२/२०१७

 

 

वारंवार उद्भवणारे प्रश्न व त्यांची उत्तरे

वेतन देयक कसे तयार करायचे व प्रिंट कोठून काढायची ?  

शालार्थ प्रणाली मधील report issue या Tab विषयी माहिती.  

पासवर्ड लॉक झाल्यास काय कराल ?  

नवीन बील ग्रुप कसा तयार करायचा ?  

 

महागाई भत्ता फरक नियमित देयकात add कसा करायचा ?  

ठराविक दिवसांचा वाहन भत्ता कसा काढाल ?  

भविष्य निर्वाह निधी वर्गणी बदल कशी कराल ?  

मंजूर वैद्यकीय देयक basic arrears मधून काढायला सांगितले आहे , कसे काढावे ?  

दिर्घ रजेवर असलेला कर्मचारी याचा वाहन भत्ता तात्पुरता बंद करायचा आहे, कसा करावा ?  

 

DCPS कर्मचारी यांची मागील महिन्यांची वर्गणी वसुली रक्कम कशी नोंद करावी ?  

 

DCPS कर्मचारी यांची वर्गणी बाबत शालास्तारावर ठेवायची नोंद रजिस्टर नमुना  

 

शालार्थ पासवर्ड कसा असावा व तो दर महिन्याला बदलाने आवश्यक आहे का ?  

 

अतिरिक्त कर्मचारी ठरल्यास एका शाळेतून दुसऱ्या शाळेत relieve करण्याची प्रक्रिया कशी चालते ?  

 

दिर्घ मुदतीत रजेवर असलेला कर्मचारी नियमित वेतन वाढीच्या दिवशी जर रजेवर असेल तर तो ज्या दिवशी हजार होईल त्या दिवशी त्याची वेतनवाढ देय होते, अशा वेतन वाढीची नोंद कशी करावी ?  

 

मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत, त्याची वैयक्तिक माहितीची नोंद कशी करावी ?  

 

post mapping / u-dise/ aadhar number नोंदी बाबत माहिती.  
Broken Period मधून देयक कसे काढायचे ?  
शालार्थ मध्ये सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित माहिती कुठे मिळते ?  
व्यवसाय कर रिपोर्ट कुठे पाहता येतात? त्याची प्रिंट मिळते का?  
बील जनरेट केल्यावर काही रिपोर्ट मध्ये एका कर्मचाऱ्याचे नाव दिसत नाही, उपाय सुचवा.  

SEE OTHER INFORMATION AVAILABLE ON KANKAVLICLERKGROUP WEBSITE
BOARD OFFICE SPECIMEN | SSC-HSC FORM FILLING INFO. | HOW TO FILL PROF.TAX ? | E-SCHOLARSHIPS GUIDELINE
 EMPLOYMENT EXCHANGE ER FILLING | IMP GOVT RESOLUTIONS | CONTACT NOS OF SCHOOLS | SELECTED WEBSITES
IMP SPECIMENS FOR SCHOOL | EDN.OFFICE DOC.SPEC. | PAY-UNIT DOC.

follow us on twitter

Copyright © 2013 by the members of kankavli clerk group (KCG)
All Rights Reserved.

 

Free Web Hosting