वेतन देयाकांबाबत इतर काही बाबी ...
 
 
 
 
 
 
 
 

 

No Urgent Message from pay unit
नियमित वेतन देयक कागदपत्रे क्रम ...

नियमित वेतन देयक वेतन पथकाकडे तीन प्रतीत सादर करतो.

पहिली प्रत (वेतन पथक प्रत )

१)
कव्हरिंग लेटर
२)
प्रपत्र -५
३)
आधार कार्ड प्रमाणपत्र,सेवानिवृत्ती प्रमाणपत्र
४)
सरासरी हजेरी पत्रक
५)
बँक बँलंस सर्टिफिकेट
६)
यु-डायस प्रमाणपत्र
७)
महिनावर वेतन देय प्रमाणपत्र (Voucher Entry No. Date चालू वर्षातील)
८)
पगारपत्रकासोबातचे प्रमाणपत्र
९)
No Change Found Certificate
१०)
Paybill Forwarded copy
११)
Outer Page (First Page)
१२)
Inner Page
१३)
Pagewise Abstract Report
१४)
Groupwise Report
१५)
Aquittance Roll
१६)
GPF Abstract (Group-ABC Cadre) - 1 copy
१७)
GPF Abstact Details of Above employees - 1 copy
१८)
Form XII (Group-D Cadre) चतुर्थश्रेणी कर्मचारी - 1 copy
१९)
GPF Details of above employee - 1 copy
२०)
Professional Tax Profarma
२१)
Bank Statement
२२)
Outer Page - 2nd Page उलटे करून जोडावे
२३)
GPF सर्व कागदपत्रांचा बंच - 1 copy
२४)
DCPS Form -2 Regular - 2 copies
२५)
DCPS Form -2 Delayed Contribution - 2 copies
दुसरी व तिसरी प्रत (बँक व शाळा प्रत )
१)
Outer Page - 1st page
२)
Bank Statement
३)
Aquittance Roll
४)
Outer Page - 2nd page

 

 

वारंवार उद्भवणारे प्रश्न व त्यांची उत्तरे

वेतन देयक कसे तयार करायचे व प्रिंट कोठून काढायची ?  

शालार्थ प्रणाली मधील report issue या Tab विषयी माहिती.  

पासवर्ड लॉक झाल्यास काय कराल ?  

नवीन बील ग्रुप कसा तयार करायचा ?  

 

महागाई भत्ता फरक नियमित देयकात add कसा करायचा ?  

ठराविक दिवसांचा वाहन भत्ता कसा काढाल ?  

भविष्य निर्वाह निधी वर्गणी बदल कशी कराल ?  

मंजूर वैद्यकीय देयक basic arrears मधून काढायला सांगितले आहे , कसे काढावे ?  

दिर्घ रजेवर असलेला कर्मचारी याचा वाहन भत्ता तात्पुरता बंद करायचा आहे, कसा करावा ?  

 

DCPS कर्मचारी यांची मागील महिन्यांची वर्गणी वसुली रक्कम कशी नोंद करावी ?  

 

DCPS कर्मचारी यांची वर्गणी बाबत शालास्तारावर ठेवायची नोंद रजिस्टर नमुना  

 

शालार्थ पासवर्ड कसा असावा व तो दर महिन्याला बदलाने आवश्यक आहे का ?  

 

अतिरिक्त कर्मचारी ठरल्यास एका शाळेतून दुसऱ्या शाळेत relieve करण्याची प्रक्रिया कशी चालते ?  

 

दिर्घ मुदतीत रजेवर असलेला कर्मचारी नियमित वेतन वाढीच्या दिवशी जर रजेवर असेल तर तो ज्या दिवशी हजार होईल त्या दिवशी त्याची वेतनवाढ देय होते, अशा वेतन वाढीची नोंद कशी करावी ?  

 

मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत, त्याची वैयक्तिक माहितीची नोंद कशी करावी ?  

 

post mapping / u-dise/ aadhar number नोंदी बाबत माहिती.  
Broken Period मधून देयक कसे काढायचे ?  
शालार्थ मध्ये सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित माहिती कुठे मिळते ?  
व्यवसाय कर रिपोर्ट कुठे पाहता येतात? त्याची प्रिंट मिळते का?  
बील जनरेट केल्यावर काही रिपोर्ट मध्ये एका कर्मचाऱ्याचे नाव दिसत नाही, उपाय सुचवा.  

SEE OTHER INFORMATION AVAILABLE ON KANKAVLICLERKGROUP WEBSITE
BOARD OFFICE SPECIMEN | SSC-HSC FORM FILLING INFO. | HOW TO FILL PROF.TAX ? | E-SCHOLARSHIPS GUIDELINE
 EMPLOYMENT EXCHANGE ER FILLING | IMP GOVT RESOLUTIONS | CONTACT NOS OF SCHOOLS | SELECTED WEBSITES
IMP SPECIMENS FOR SCHOOL | EDN.OFFICE DOC.SPEC. | PAY-UNIT DOC.

follow us on twitter

Copyright © 2013 by the members of kankavli clerk group (KCG)
All Rights Reserved.

 

Free Web Hosting