वेतन देयाकांबाबत इतर काही बाबी ...
 
 
 
 
 
 
 
 

 

No Urgent Message from pay unit
महागाई भत्ता दर तक्ता -

चौथा वेतन आयोग जानेवारी १९८६ पासून लागू झाला. संबंधित परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे जानेवारी १९८६ पासून डिसेंबर १९९५ पर्यंतचे महागाई भत्ता दर दिले आहेत. महागाई भत्त्याचे दर पाहण्यासाठी चौथा वेतन आयोग या बटनावर क्लिक करा.
पाचवा वेतन आयोग जानेवारी १९९६ पासून लागू झाला. संबंधित परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे जानेवारी १९९६ पासून डिसेंबर २००५ पर्यंतचे महागाई भत्ता दर दिले आहेत. महागाई भत्त्याचे दर पाहण्यासाठी पाचवा वेतन आयोग या बटनावर क्लिक करा.
सहावा वेतन आयोग जानेवारी २००६ पासून लागू झाला. संबंधित परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
येथे जानेवारी २००६ पासून आजपर्यंतचे महागाई भत्ता दर दिले आहेत. महागाई भत्त्याचे दर पाहण्यासाठी सहावा वेतन आयोग या बटनावर क्लिक करा.
 

सहावा वेतन आयोग महागाई भत्ता दर

महिना वर्ष
दर
जानेवारी २००६
जुलै २००६ २%
जानेवारी २००७ ६%
जुलै २००७ ९%
जानेवारी २००८ १२%
जुलै २००८ १६%
जानेवारी २००९ २२%
जुलै २००९ २७%
जुलै २०१० ३५%
नोव्हेंबर २०१० ४५%
मे २०११ ५१%
महिना वर्ष
दर
ऑक्टोबर २०११ ५८%
जानेवारी २०१२ ६५%
जुलै २०१२ ७२%
जानेवारी २०१३ ८०%
जुलै २०१३ ९०%
जानेवारी २०१४ १००%
जुलै २०१४ १०७%
जानेवारी २०१५ ११३%
जुलै २०१५ ११९%
जानेवारी २०१६ १२५%
जुलै २०१६ १३२%

 

वाहन भत्ता दर (Grade Pay नुसार )

५४०० पेक्षा अधिक = ८००/-

४४०० ते ५४०० = ४००/-

४०० पेक्षा कमी = १५०/-

अपंग कर्मचाऱ्यांसाठी

५४०० पेक्षा अधिक =१६००/-

५४००पेक्षा कमी =१०००/-

दि.१ एप्रिल २०१४ पासून बदललेले दर

५४०० पेक्षा अधिक = १२००/-

४४०० ते ५४०० = ६००/-

४०० पेक्षा कमी = ४००/-

अपंग कर्मचाऱ्यांसाठी

५४०० पेक्षा अधिक = २४००/-

५४००पेक्षा कमी = २०००/-

 

 

वारंवार उद्भवणारे प्रश्न व त्यांची उत्तरे

वेतन देयक कसे तयार करायचे व प्रिंट कोठून काढायची ?  

शालार्थ प्रणाली मधील report issue या Tab विषयी माहिती.  

पासवर्ड लॉक झाल्यास काय कराल ?  

नवीन बील ग्रुप कसा तयार करायचा ?  

 

महागाई भत्ता फरक नियमित देयकात add कसा करायचा ?  

ठराविक दिवसांचा वाहन भत्ता कसा काढाल ?  

भविष्य निर्वाह निधी वर्गणी बदल कशी कराल ?  

मंजूर वैद्यकीय देयक basic arrears मधून काढायला सांगितले आहे , कसे काढावे ?  

दिर्घ रजेवर असलेला कर्मचारी याचा वाहन भत्ता तात्पुरता बंद करायचा आहे, कसा करावा ?  

 

DCPS कर्मचारी यांची मागील महिन्यांची वर्गणी वसुली रक्कम कशी नोंद करावी ?  

 

DCPS कर्मचारी यांची वर्गणी बाबत शालास्तारावर ठेवायची नोंद रजिस्टर नमुना  

 

शालार्थ पासवर्ड कसा असावा व तो दर महिन्याला बदलाने आवश्यक आहे का ?  

 

अतिरिक्त कर्मचारी ठरल्यास एका शाळेतून दुसऱ्या शाळेत relieve करण्याची प्रक्रिया कशी चालते ?  

 

दिर्घ मुदतीत रजेवर असलेला कर्मचारी नियमित वेतन वाढीच्या दिवशी जर रजेवर असेल तर तो ज्या दिवशी हजार होईल त्या दिवशी त्याची वेतनवाढ देय होते, अशा वेतन वाढीची नोंद कशी करावी ?  

 

मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत, त्याची वैयक्तिक माहितीची नोंद कशी करावी ?  

 

post mapping / u-dise/ aadhar number नोंदी बाबत माहिती.  
Broken Period मधून देयक कसे काढायचे ?  
शालार्थ मध्ये सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित माहिती कुठे मिळते ?  
व्यवसाय कर रिपोर्ट कुठे पाहता येतात? त्याची प्रिंट मिळते का?  
बील जनरेट केल्यावर काही रिपोर्ट मध्ये एका कर्मचाऱ्याचे नाव दिसत नाही, उपाय सुचवा.  

SEE OTHER INFORMATION AVAILABLE ON KANKAVLICLERKGROUP WEBSITE
BOARD OFFICE SPECIMEN | SSC-HSC FORM FILLING INFO. | HOW TO FILL PROF.TAX ? | E-SCHOLARSHIPS GUIDELINE
 EMPLOYMENT EXCHANGE ER FILLING | IMP GOVT RESOLUTIONS | CONTACT NOS OF SCHOOLS | SELECTED WEBSITES
IMP SPECIMENS FOR SCHOOL | EDN.OFFICE DOC.SPEC. | PAY-UNIT DOC.

follow us on twitter

Copyright © 2013 by the members of kankavli clerk group (KCG)
All Rights Reserved.

 

Free Web Hosting