मागील पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
institution details या tab मध्ये माहिती भरण्यासाठी खालील फॉर्म ओपन होईल.

येथे पहिला कॉलम आहे कॅडर निवडण्याचा. कॅडरच्या बाबतीत शिपाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत GROUP-D (Exact cadre not known) हा पर्याय निवडा व इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत GROUP-C (Exact cadre not known) निवडा.
Pay Commission च्या कॉलममध्ये शिक्षणसेवकांच्या बाबतीत consolidated pay निवडा व इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 6th pay commission निवडा.
Designation म्हणजे पद टाकताना आपण जे पद येथे निवडणार आहोत तेच त्याच्या पुढील टॅब मध्ये म्हणजे current post येथेavailable होते.जर तसे होत नसेल तर आपल्याला पेयुनिटकडून टाकून घ्यावे लागेल.
Date of initial appointment in parent appointment येथे कर्मचाऱ्याची प्रथम नियुक्तीची तारीख टाका. तीन वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षणसेवकांच्या बाबतीत नियतीत सेवेत आल्याची तारीख टाका.
Name of post/designation at first appointment येथे शिक्षणसेवकांच्या बाबतीत shikshansevak असे टाईप करा.
Date of joining current post in current institute येथे तीन वेर्षे पुर्ण झालेल्या शिक्षण सेवकांच्या बाबतीत वर्षांनंतर नियमीत वेतन श्रेणीत आल्याची तारीख येथे येणार. व इतरांच्याबाबतीत सुरुवातीचीच तारीख येथे लिहा.
Initial appointment order No. म्हणजे येथे शिक्षणाधिकारी मंजूरी आदेश क्रमांक व दिनांक लिहा. व हीच ऑर्डर स्कॅन करुन त्यापुढील टॅब मध्ये upload करायची आहे. नियमीत शिक्षक /कर्मचारी झाल्याचे नोंदी करताना ती ऑर्डर येथे upload करायची आहे. with effect from date येथे आजची तारीख टाका.
पुढील bank /dcps/pf details मधील माहितीसाठी पुढे बटनला क्लिक करा.
 |