मागील पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
bank /dcps/gpf details या tab मध्ये माहिती भरण्यासाठी फॉर्म ओपन करा.

येथे बँक अकाउंट ची माहिती टाका. त्यापुढे wether dcps applicable ? येथे yes ला क्लिक केल्यास त्यापुढे tab मध्ये dcps account maintained by चा बॉक्स येईल. येथे A/c Maintained by Private aided Secondary school हे माध्यमिक शाळांसाठी निवडा. No ला क्लिक केल्यास PF Details चा बॉक्स activate होईल. येथे भविष्य निर्वाह निधी खात्याची माहिती भरावी लागेल.
DCPS कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी हा कर्मचारी शालार्थ मान्यतेचा फॉर्म फोरवर्ड केल्यानंतर वेतन पथकाकडून dcps चा अर्ज प्रिंट मागून घ्या. तो फॉर्म व त्यासोबतची सर्व प्रपत्रे भरून तो पाच प्रतीत dcps खाते मंजुरीसाठी वेतन पथकाकडे सादर करावा. त्याची मंजुरी झाल्याशिवाय कर्मचारी शालार्थ मंजुरी फॉर्म मंजूर होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
त्यापुढील tab हा GIS Details चा आहे. Group Insurance Scheme ही योजना खाजगी मान्यताप्राप्त माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी आपल्या जिल्ह्यात तरी चालू नाही. म्हणून येथे प्रत्येक tab ला Not Applicable ऑप्शन निवडा.
त्यापुढील tab हा DCPS Nominee चा आहे.

येथे कर्मचाऱ्याच्या वेतन खात्याला वारस व्यक्तीची नोंद करायची आहे. येथे एकापेक्षा अधिक व्यक्तींची नावे द्यावयाची झाल्यास percentage share या tab मध्ये प्रत्येक वारसदार व्यक्तीस किती टक्के वाटा द्यायचा ते ठरवायचे. एकूण share हे १०० टक्के झाले पाहिजेत. वाटा (share ) टाकताना टक्के चिन्ह (% ) येथे टाईप करू नका.
पुढील Photo Signature व इतर माहितीसाठी पुढे बटनला क्लिक करा.
 |