Path : Worklist > Payroll > Employee Information > EmployeeEmployee Loan Details
वरील पाथ ने गेल्यावर तुमच्यासमोर search box येईल यामध्ये कर्मचाऱ्याचे नाव टाकून search करा .
वरच्या बाजूला Add New Entry ला क्लिक करा खालील प्रमाणे दिसू लागेल

यामध्ये Loan Name Tab वर Exc.PayRC (Extra Payment Recovery निवडा. Loan Start Date च्या ठिकाणी कोणत्या महिन्यातून तुम्ही वसुली करणार त्या महिन्याची १ तारीख निवडा. Account Number च्या ठिकाणी 00 टाईप करा. sanction order number = 123 sanction order date = त्याच महिन्यातील पहिल्या आठवड्यातील तारीख टाका. voucher number and date साठी order number आणि date च्या ठिकाणी टाकलेल्या गोष्टी पुन्हा टाका. principal Amount येथे वसुलीची एकूण रक्कम टाका. principal installment number = रक्कम किती हप्त्यांमध्ये वसुली करणार , त्याचा हप्ता क्रमांक येथे टाका. EMI Amount = चालू महिन्याच्या हप्त्याची रक्कम . Principal Recovered Amount = यापूर्वी दिलेल्या हप्त्यान्मधून किती रक्कम वसूल झाली आहे ते टाका. Principal Recovered Installemet = किती हप्ते वसुली झाली आहे ती संख्या. Odd installment No. आणि Amount येथे नियमित वसुली हप्त्या व्यतिरिक्त जादा रक्कम भरली असल्यास त्याची माहिती द्यावी, नसेल तर या जागा रिकाम्या ठेवल्या तरी चालेल.
हे झाल्यावर Add बटण ला क्लिक करा. येथे क्लिक केल्यावर वर भरलेली सर्व माहिती खाली आडव्या पट्टीत पुन्हा दिसू लागेल. त्याखाली पुन्हा Save बटण ला क्लिक करा. आता बिल जनरेट करून पहा. याचे रिपोर्ट पाहण्यासाठी आपण नियमित बिलाचे print out काढतो तेथूनच हेही रिपोर्ट पाहायला मिळतील. Main Reports च्या खाली Interest Loans & Advances या tab च्या inner tab मध्ये Exc. PayRc हा tab मिळतो. बिला बरोबरच याचीही प्रिंट करून जोडा.
आता Extra Payment Recovery चा tab deactivate कसा करायचा ते पाहू.
Path : Worklist > Payroll > Employee Information > EmployeeEmployee Loan Details
वरील पाथने गेल्यावर वरील प्रमाणे employee seach करा. त्याची account ची अगोदर भरलेली माहिती दिसू लागेल.

येथे Active या tab च्या समोर No चेकबॉक्स ला सिलेक्ट करा. तसेच update order number 123 and date येथे आजची तारीख टाका. save बटण क्लिक करा. recovery संबंधित सर्व entry वेतन देयकातून नाहीशा होतील.
WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |