Path : Worklist > Payroll > Employee Information > EmployeeEmployee Loan Details
वरील पाथ ने गेल्यावर तुमच्यासमोर search box येईल यामध्ये कर्मचाऱ्याचे नाव टाकून search करा .
वरच्या बाजूला Add New Entry ला क्लिक करा खालील प्रमाणे दिसू लागेल

यामध्ये Loan Name Tab वर कर्मचारी ग्रुप निवडा Principal Amount मध्ये कर्जाची एकूण रक्कम टाका principal installment no. मध्ये कर्जाचे एकूण हप्ते किती ते टाका , Principal EMI Amount मध्ये महिन्याला कपातीचा किती रकमेचा हप्ता आहे ते लिहा , Loan start date, Account no, sanction order no and date, voucher no and date हि माहिती ओरोस ऑफिस कडून हा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याजवळ मिळवून ठेवा . इतर कोलम मध्ये जुने कर्जाचे हप्ते किती भरले गेलेले आहेत , कर्जाची वसुली किती झालेली आहे ,आणि Odd रक्कम भरलेली आहे का ? इत्यादी माहिती भरून त्याखाली दिलेल्या Add Tab ला क्लिक करा व सेव करा .
PF Loan A/C Close करण्यासाठी –
वरील पाथ ने जाऊन कर्मचारी शोधा . Previous loan of employee ला क्लिक करा , recovered details वर जाऊन Active –NO हा पर्याय निवडा . कर्जाच्या संबंधित सर्व entry वेतन देयकातून नाहीशा होतील.
WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |