PATH = WORKLIST >PAYROLL > EMPLOYEE INFORMATION > EMPL.SERVICE END DATE
कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास त्याची शालार्थ सिस्टीम मधून नाव काढून टाकायचे असल्यास ही WINDOW आपल्यालामदतकरते. खाली image मध्ये दिसते त्याप्रमाणे माहिती भरावयाची आहे. ज्या दिनांकाला कर्मचारी सेवानिवृत्त झाला तो दिनांक लिहा , सेवानिवृत्त होण्याचे कारण लिहा , पेन्शन / gratuity साठी लागू आहे का , ई माहिती भरा आणि save करा .

WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |