मागील पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
Photo Signature या tab मध्ये माहिती भरण्यासाठी फॉर्म ओपन करा.

येथे कर्मचाऱ्याचा फोटो व सही स्कॅन करून ती अपलोड करायची आहे. येथे attache file च्या खाली Browse बटनला क्लिक करा. image file आपल्या कॉम्पुटर मध्ये जेथे ठेवली असेल ते location search करा. त्यापुढे upload photo वर क्लिक करा. अशा प्रकारे सहीसुद्धा अपलोड करा.

सर्व माहिती भरून झाल्यावर forward to DDO बटनला क्लिक करा. म्हणजे तुमचा फॉर्म वेतन पथक कार्यालयाकडे पाठवला जाईल.
फॉर्म ची मंजुरी साठी जाताना वेतन पथकाकडून दिलेला फॉर्म परिपूर्ण भरून म्हणजे त्यावर संबंधित कर्मचाऱ्याची फोटो व सही घेऊन त्यासोबत नियुक्ती आदेश प्रती सोबत जोडाव्यात.
|