Path : Worklist > Payroll > Mapping of Designation
वरील पाथ ने गेल्यावर खालील window ओपन होईल.

वर दिसत असल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांची नावे दिसतील व त्यांच्यासमोर new designation या बॉक्स त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती कोणत्या प्रवर्गांसाठी झाली आहे, ते निवडायचे. ही माहिती चालू वर्षाच्या मंजूर संच मान्यतेनुसार भरायची आहे.
U-DISE व AADHAR अपडेट करण्यासाठी खालील पाथ ने जा.
Path : Worklist > Payroll > Update Aadhar and U-DISE Details

यामध्ये new u-dise code या बॉक्स मध्ये आपली शाळा कोणत्या categary मध्ये आहे ते निवडा. त्यापुढील बॉक्स मध्ये आधार नंबर अपडेट करण्यासाठी कर्मचारी नावाच्या मागे चेकबॉक्स ला टिक करा व आधार नंबर व मोबाईल नंबर अपडेट करा. अशा प्रकारे माहिती भरून झाल्यावर ती सेव्ह करा.
WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )

|