PATH = REPORTS >PAYROLL > EMPLOYEE STATESTICS
या पाथने गेल्यावर कार्यरत व शालार्थ मध्ये नोंद असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित माहिती पहायला मिळते. यामध्ये कर्मचाऱ्याचे नाव, शालार्थ आईडी, जन्मदिनांक, पोस्ट - कॅडर, नियुक्ती दिनांक, सेवानिवृत्ती दिनांक, वेतन, भनिनी खाते क्रमांक, इ.माहिती मिळते. ही माहिती एक्सेल मध्ये सेव्ह करून ठेवता येईल किंवा प्रिंट सुद्धा काढता येईल.

WEBSITE ADDRESS - www.shalarth.maharashtra.gov.in (शालार्थ साईट ला भेट देण्यासाठी हेड ब्यानर वर 'शालार्थ' नावावर क्लिक करा )
 |